फोटो गॅलरी "गावाच्या आठवणींना उजाळा देणारे खास फोटो इथे पाहा"
🌄 या भागात तुम्हाला आमच्या ग्रामपंचायत मधील कामकाज आणि उपक्रमांचे खास क्षण पाहायला मिळतील.
🎉 विविध कार्यक्रम, सभा आणि गावातील महत्त्वाचे प्रसंग यांचे फोटो इथे दाखवले आहेत.
👥 प्रत्येक फोटो आपल्या गावाच्या प्रगतीची आणि एकतेची कहाणी सांगतो.
💡 नवीन फोटो नियमितपणे जोडले जातात — म्हणून अधूनमधून हे पान नक्की पाहा!
❤️ आपल्या गावाचा अभिमान असलेले हे क्षण सगळ्यांसोबत शेअर करा.
ग्रामपंचायत शिवनाकवाडी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत स्वच्छता हि सेवा या कार्यक्रमाचे उद्घाटन घेण्यात आले.
ग्रामसभा ३१.८.२०२६
१०० देशी झाडांचे वृक्षारोपण दि.७/७/२०२६ रोजी करण्यात आले.
लोकराजा राजश्री शाहू महराज जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली व सैन्यात भारती झालेल्या मुलांचा तसेच पोलीस भारती झालेली, न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून भारती झालेले यांचा सत्कार घेण्यात आला.
ग्रामपंचायत शिवनाकवाडी तर्फे गावामध्ये माहेरची साडी या योजनेची सुरवात करण्यात आली.
३१ मे अहिल्याबाई होळकर जयंती ग्रा.पं मध्ये साजरी करण्यात आली.
१ मे २०२६ महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत शिवनाकवाडी कडून ध्वजारोहण संपन्न